मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - महिलांसाठी - महिलांचे स्वयंसहाय्य बचतगट

आदिवासी महिलांचे स्वयंसहाय्य बचतगट स्थापन करणे

योजनेचे स्वरूप

आदिवासी महिलांना केवळ बचत करण्यापुरते मर्यादित न ठेवता या महिलांना आर्थिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे व त्यातून या महिलांचा विकास घडवून आणून त्यांना ग्राम विकासात सहभागी करून घेणे. स्वयंरोजगारासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

आदिवासी क्षेत्रातील अतिसंवेदनशील व संवेदनशील कुपोषण प्रवण अशा 15 जिल्हयांमधील म्हणजे ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, अमरावती, जळगाव, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर व नांदेड हया जिल्हयामधील आदिवासी तालुक्यामध्ये श्रेणी 3 व 4 ची बालके रुग्णालयात उपचार घेत असतांना रुग्णाला व त्यांच्या पालकास आहारापोटी दोन वेळच्या जेवणासाठी रु. 65/- एवढी रक्कम व त्या काळातील बुडित होणाऱ्या मजूरीच्या बदल्यात पालकास प्रतिदिन रु. 40/- एवढा निधी देण्यात येतो.

महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी.

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.

लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा.

अनुसूचित जमातीचा असल्याबाबत आवश्यक कागदपत्रे

गरज नाही

स्थानिक ग्रामिण रुग्णालय येथे फॉर्म उपलब्ध

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प